एक हिंदू ठार, तर अन्य एक घायाळ
- राजस्थानमध्ये आता भाजपचे सरकार आहे, हे धर्मांध मुसलमानांना लक्षात रहावे, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
- ज्या दर्ग्याजवळ ही घटना घडली, तेथील आरोपी धर्मांधांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! -संपादक
चित्तोडगड (राजस्थान) – येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला आहे. गावकर्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारापेठेत असणार्या दर्ग्याजवळ आली असता मुसलमानांनी वाद घालण्यास चालू झाले. यानंतर त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक चालू केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात