Menu Close

धर्मांधाकडून चलनी नोटांच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रसार !

लव्ह जिहाद म्हणजे काय, असे विचारणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

love_jihad
धर्मांधाने चलनी नोटेद्वारे केलेला लव्ह जिहादचा विखारी प्रचार !

मुंबई : धर्मांधांकडून देशात होत असलेल्या लव्ह जिहादसाठीचा एक वेगळा प्रचार पहायला मिळाला आहे. १० रुपयाच्या चलनी नोटेवर एम्.डी. अस्लम खान, कोटा, असे नाव लिहिलेल्या धर्मांधाकडून यासंदर्भात मजकूर लिहिण्यात आला आहे. त्याद्वारे त्याने हिंदु मुलींना मुसलमान युवकांशी विवाह करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे नोटेवर मजकूर लिहून त्याने कायदाद्रोहही केला आहे.

या नोटेवर पुढील मजकूर लिहिला आहे.

अल्लाहू अकबर ७८६, हिंदूंच्या मुलींना, बहिणींना प्रार्थना आहे की, त्यांनी मुसलमान मुलांशीच विवाह करावा. जरी तुम्ही देवी-देवतांची पूजा करत असाल, तरी तुम्ही मुसलमान मुलांना जन्माला घालावे. (हिंदूंनो, लव्ह जिहादच्या अशा प्रकारांपासून सावध रहा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *